Logo

कोर्सेसCourses

मराठीEnglish

प्रशिक्षण कोर्सेसTraining Courses

🟢 बेसिक कोचिंगBasic Coaching

नवशिक्यांसाठी पाण्यातील संतुलन, श्वसन तंत्र आणि बेसिक स्ट्रोक्स.For beginners: water balance, breathing, and basic strokes.

  • कालावधी: 21 दिवसDuration: 21 days
  • सलग उपस्थिती आवश्यकContinuous attendance required

🔵 अॅडव्हान्स कोचिंगAdvance Coaching

पोहता येणाऱ्यांसाठी पुढील स्ट्रोक्स आणि प्रगत तंत्र प्रशिक्षण.For swimmers: advanced strokes and technical improvement.

  • कौशल्य सुधारणाSkill enhancement
  • प्रगत प्रशिक्षणAdvanced training

🏆 स्पर्धात्मक प्रशिक्षणCompetitive Training

स्पर्धांसाठी स्पीड, टेक्निक आणि स्टॅमिना वाढवणारे खास प्रशिक्षण.Specialized sessions to improve speed, technique, and stamina.

  • नियमित सरावStructured practice sessions
  • परफॉर्मन्स फोकसPerformance-focused coaching