Sun City Rd, पुणे 411051 Sun City Rd, Pune 411051

9371177968 / 9507954747

श्री गणेश स्पोर्ट क्लब मध्ये आपले स्वागत आहे Welcome to Shree Ganesh Sport Club

पुण्यातील विश्वसनीय आणि आधुनिक जलतरण प्रशिक्षण केंद्रामध्ये आपले स्वागत आहे. स्व. आ. रमेश भाऊ वांजळे जलतरण तलाव येथे आम्ही नवशिक्या पासून ते प्रगत स्तरापर्यंत प्रशिक्षण देतो. Welcome to Pune's trusted modern swimming training center. At Late Ramesh Bhau Wanjale Swimming Pool, we train learners from beginner to advanced levels.

👉 फक्त २१ दिवसांत पोहायला शिका 👉 Learn swimming in just 21 days
👉 अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन 👉 Guidance from experienced trainers
👉 सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण 👉 Safe and hygienic environment

आमची वैशिष्ट्ये Why Choose Us

व्यवस्थित बॅच वेळा Well-planned Batch Slots

सकाळपासून रात्रीपर्यंत विविध वेळा उपलब्ध, ज्यामुळे विद्यार्थी व पालकांना सोय होते. Multiple slots from morning to evening for convenience of students and families.

स्तरानुसार कोचिंग Level-based Coaching

बेसिक, अॅडव्हान्स व स्पर्धात्मक प्रशिक्षणामुळे सर्व वयोगटांसाठी योग्य योजना. Basic, advanced, and competitive coaching programs for every level.

परवडणारी फी Affordable Fee Plans

फक्त ₹1000 पासून योजना उपलब्ध. दैनिक तिकीटसुद्धा सुविधा उपलब्ध. Plans start from ₹1000 with daily ticket options for flexible access.

जलतरण तलाव आणि प्रशिक्षण दृश्ये Pool & Training Glimpses

व्हिडिओ गॅलरी Video Gallery